प्लॅनेट मराठीप्रीमियम
आमचं सगळं कन्टेन्ट पहा... चित्रपट, ओरिजिनल्स, आणि सर्व काही... ₹१/प्रति दिनापेक्षा कमी दरात!
INR365
वैधता: 12 महिने
- सर्व ओरिग्नल्स पहा
- सर्व लायब्ररी चित्रपट पहा
- 1080p HD मध्ये पहा
- मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीवर पाहू शकता
- 12 महिन्यांपर्यंत वैध
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
जर तुम्ही भारतात असाल तर तुम्ही वापरू शकता तुमचे क्रेडिट किंव्हा डेबिट कार्ड, बँक खाते, UPI, इत्यादी. जर तुम्ही भारताबाहेर रहात असाल, तर तुम्ही वापरू शकता तुमचे क्रेडिट किंव्हा डेबिट कार्ड.
तुम्ही आमचे संपूर्ण प्रीमियम कन्टेन्ट पाहू शकता.
भारतातनं पैसे भरणाऱ्यांना तुमच्या प्लॅन प्रमाणे स्वताहा दर वर्षाला पैसे भरावे लागतील (RBI च्या नियमानुसार आम्ही ऑटोमॅटिक पैसे घेऊ शकत नाही). भारताबाहेरच्या लोकांचे ऑटोमॅटिक पैसे घेतले जातील, तुमच्या प्लॅन प्रमाणे.
भारतातून पैसे भरणार्यांना काहीच विशेष करायचे नाहीये. तुमच्या प्लॅनची वैधता संपली कि तुमचा प्लॅन बंद होईल. भारताबाहेरील लोकांना आम्हाला फक्त एक ई-मेल करायला लागेल ह्या ID वर - support@planetmarathi.com वर.
आमचे सर्व कन्टेन्ट डिजिटल असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत रिफंड मिळू शकत नाही. अधिक माहिती साठी आमची रिफंड पोलिसी पहा.
अधिक ऑपशन वर क्लिक करून `आमच्याशी संपर्क साधा` ऑपशन द्वारे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकाल.